Download Original PDF

Get the official Barkatullah University print version scanned document.

Download/Print

🤝 Help Your Juniors!

Have previous year question papers that aren't on our website? Help the next batch of students by sending them to us! With your consent, we will proudly feature your name as a Top Contributor on our platform.

Submit Papers 📩
Roll No……………..

Total No. of Questions: 03

[Total No. of Printed Pages: 04]

RJ-137

B.A.-B.Ed. (Secondary) Examination, 2024

(First Semester)

MARATHI

DC-II

साहित्य विचार

Time: 3 Hours]

[Maximum Marks : 60

नोट : सभी प्रश्न अनिवार्य हैं ।

1.

खालील वस्तुनिष्ठ प्रश्नांची योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा.

(i)

'शब्द आणि अर्थ' यांचे साहित्यत्व म्हणजे काव्य.'

  1. वामन
  2. भामह
  3. मम्मट
  4. कोलरिज
(ii)

ललितोत्तर साहित्याला _________ साहित्य म्हणतात.

  1. शास्त्रीय
  2. लोक
  3. राजकीय
  4. विज्ञान
(iii)

अनुभव या संकल्पनेत पुढीलपैकी कोणते घटक सामावलेले असतात.

  1. संवेदना
  2. विचार
  3. भावना
  4. वरील सर्व
(iv)

वस्तुील मर्म किंवा सौंदर्य ग्रहण करण्याची क्षमता म्हणजे _________.

  1. अभिरुची
  2. रसिकता
  3. आस्वाद
  4. यापैकी नाही
(v)

साहित्याचे प्रकार कोणते ?

  1. कथा
  2. कविता
  3. कायंबरी
  4. वरील सर्व
(vi)

'दीर्घकालाभ्यास' ही व्याख्या कोणा केली ?

  1. वामन
  2. भामह
  3. पंडित
  4. आनंद
(vii)

पुद्गलैयकी साहित्याची प्रयोजन कोणते ?

  1. यश
  2. अर्थ
  3. आत्माविष्कार
  4. वरील सर्व
(viii)

रसिकतेत_________चा वाटा मोठा असतो.

  1. व्यवहाराचा
  2. ज्ञानाचा
  3. संस्कृतीचा
  4. वरील सर्व
(ix)

अभिधा, लक्षणा व व्यंजना या_________आहेत.

  1. वक्रोक्ती
  2. प्रयोजन
(x)

साहित्याचे माध्यम _________ आहे.

  1. बोली
  2. भाषा
  3. व्याकरण
  4. वर्ण
2.

दीर्घोत्तरी प्रश्न कोणतेही चार प्रश्न सोडवा.

(i)

साहित्यची व्याख्या सांगून साहित्याचे प्रयोजने स्पष्ट करा.

(ii)

आस्वाद म्हणजे काय ? आस्वादकाला आवश्यक अवगुणे गुण सांगा ?

(iii)

साहित्य आणि समाज यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा.

(iv)

ललित साहित्याची वैशिष्टये सांगा.

(v)

मम्मटाच्या काव्यप्रयोजनाची चर्चा करा.

3.

टीपा लिहा. (कोणत्याही दोन)

(i)

गद्य-काव्याची भाषा

(ii)

ललितोत्तर साहित्य

(iii)

साहित्याचे स्वरूप

(iv)

साहित्य निर्मितीच्या शक्ती.