Download Original PDF
Get the official Barkatullah University print version scanned document.
🤝 Help Your Juniors!
Have previous year question papers that aren't on our website? Help the next batch of students by sending them to us! With your consent, we will proudly feature your name as a Top Contributor on our platform.
Submit Papers 📩Total No. of Questions: 03
Total No. of Printed Pages: 04
RJ-136
B.A.B.Ed. (Secondary) Examination, 2024
(First Semester)
MARATHI
DC-I
मराठी भाषा व व्याकरण
Time : 3 Hours]
[Maximum Marks : 50
नॉट : सभी प्रश्नों के उत्तर दीजिए ।
खालील वस्तुनिष्ठ प्रश्नांची योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा.
(i) पुढीलपैकी मराठीच्या बोली कोणत्या?
- (अ) वऱ्हाडी
- (ब) चंद्राडी
- (स) कोंकणी
- (द) वरील सर्व
(ii) मराठी भाषेने कोणती सिपीं स्विकारली आहे ?
- (अ) देवनागरी
- (ब) मोदी
- (स) गुरुमुखी
- (द) यापैकी नाही
(iii) भाषिक व्यवहार करताना मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या शब्दातील मूलध्वनी म्हणजे----------होय.
- (अ) वर्ण
- (ब) ध्वनी
- (स) लिपी
- (द) स्वर
(iv) -------------- या भाषेचा उपयोग कार्यालयीन कामासाठी केला जातो.
- (अ) प्रमाणभाषा
- (ब) बोलीभाषा
- (स) मातृभाषा
- (द) वरील सर्व
(v) भाषा ही----------संस्था आहे.
- (अ) राजकीय
- (ब) सामाजिक
- (स) आर्थिक
- (द) यापैकी नाही
(vi) अँ औ हे मराठीतील-------------आहेत.
- (अ) संयुक्त स्वर
- (ब) स्वरादी
- (स) व्यंजन
- (द) स्वर
(vii) पुढीलपैकी विशेष संयुक्त व्यंजन कोणते?
- (अ) क्ष
- (ब) ज्ञ
- (स) श व ज्ञ
- (द) यापैकी नाही
(viii) प्रयोगाचे प्रकार किती आहेत ?
- (अ) ५
- (ब) २
- (स) ४
- (द) ३
(ix) अक्षराचा उच्चार नाकावून होतो त्याला अक्षरारा----------घावा.
- (अ) पूर्णविराम
- (ब) अर्धविराम
- (स) अनुस्वार
- (द) प्रश्नचिन्ह
(x) ध्वनीचा अर्थपूर्ण समूह म्हणजे----------होय.
- (अ) वाक्य
- (ब) शब्द
- (स) भाषा
- (द) बोली
दोनोत्तरी प्रश्न कोणतेही चार प्रश्न सोडवा.
(i) व्याकरणाची व्याख्या सांगून व्याकरणाचे स्वरूप व आवश्यकता सांगा.
(ii) शब्द म्हणजे काय सांगून शब्दाच्या जाती स्पष्ट करा.
(iii) भाषेची व्याख्या सांगून भाषेचे स्वरूप व भाषेची कार्ये सांगा.
(iv) स्वर म्हणजे काय ? स्वराच्या प्रकाराची चर्चा करा.
(v) मराठीच्या विविध बोलींचा आढावा घ्या.
टीपा लिहा. (कोणत्याही दोन )
(i) शब्दांच्या जाती
(ii) अहिराणी
(iii) प्रमाण भाषा
(iv) व्यंजन.